ताज्या बातम्या
जिल्हा न्यायायलयाबद्दल
अदालत वाडा
छत्रपती शाहू महाराजांचे काळापासून ते १८७६ पर्यंत हा परिसर दिवाणी न्यायालय म्हणून वापरात होता.
नवीन राजवाडा
सदर राजवाडा १८४४ साली बांधण्यात आला.१८७६ ते दि.०२-०४-२००३ या कालावधीत ते न्यायालय म्हणून वापरात होते.
जिल्हा न्यायालय इमारत
सातारा जिल्हा न्यायालयाच्या सध्याच्या इमारतीचे उद्घाटन २ एप्रिल २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री सी. के. ठक्कर यांच्या शुभहस्ते "गुढी पाडव्याच्या" शुभ दिवशी करण्यात आले. सातारा जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९९६ मध्ये सुरू झाले आणि २००३ मध्ये पूर्ण झाले. न्यायालयाच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १३४६० चौ.मी. आणि न्यायालयाच्या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ४०३८ चौ.मी. आहे.
न्यायालयाची इमारत सातारा शहराच्या पूर्वेला NH-4 पासून अंदाजे १ किमी अंतरावर आहे. सदर बझार कॅम्प परिसरात ही इमारत असून आजूबाजूला जिल्हाधिकारी कार्यालय, कोषागार कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि सार्वजनीक बांधकाम विभाग इत्यादी विभागांच्या इमारती आहेत. न्यायालयाची इमारत अतिशय प्रशस्त/अत्याधुनिक असून त्यामध्ये २० न्यायदान कक्ष आहेत. जिल्हा न्यायालय सातारा अंतर्गत ११ तालुका न्यायालये कार्यरत आहेत.
अधिक वाचा
माननीय मुख्य न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई
माननीय प्रशासकीय न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई.
माननीय प्रशासकीय न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई.
- Judgments and Gender (Sensitivity and Compassion in writing judgements)
- ३री राष्ट्रीय लोकअदालत दि. १२/०९/२०२६
- सायबर पोलिस स्टेशनचे प्रकरण वर्ग करणेबाबत.
- कार्यालयीन आदेश – शिपाई पदाकरिता निवड केलेल्या निवड यादीतील अ.क्रं २८ चे उमेदवारबाबत
- Feedback Questionnaire to be filled by stakeholders (preferably by 31.03.2026)
- कार्यालयीन आदेश – सातारा जिल्हा न्यायालयीन भरती प्रक्रिया – २०२३ कनिष्ठ लिपीक – लता खेवजी दाते यांचे बाबत
- लिलाव सुचना – फर्निचर
- जाहिर नोटीस – सर्व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणातील पक्षकारांसाठी..
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – प्रतीक्षा यादीतील कनिष्ठ लिपिक पदाबाबत – उमेदवार क्रमांक ०४
- नक्कल अर्जांची यादी – सप्टेंबर २०२६
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – लघुलेखक ग्रेड – ३ च्या निवड यादीतील अ.क्रं. ११ व १३ बाबत.
- नक्कल अर्जांची यादी – ऑगस्ट २०२६
- नक्कल अर्जांची यादी – जुलै २०२६
- नक्कल अर्जांची यादी – जुन २०२६
- नक्कल अर्जांची यादी – मे २०२६
- नक्कल अर्जांची यांदी – एप्रिल २०२६
कोणतीही पोस्ट आढळली नाही
ई- न्यायालय सेवा

प्रकरण सद्यस्थिती

कोर्टाचा आदेश
कोर्टाचा आदेश

वाद सूची
वाद सूची

सावधानपत्राचा शोध
सावधानपत्राचा शोध
महत्वाच्या जोडण्या
ताज्या घोषणा
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – प्रतीक्षा यादीतील कनिष्ठ लिपिक पदाबाबत – उमेदवार क्रमांक ०४
- नक्कल अर्जांची यादी – सप्टेंबर २०२६
- Judgments and Gender (Sensitivity and Compassion in writing judgements)
- ३री राष्ट्रीय लोकअदालत दि. १२/०९/२०२६
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – लघुलेखक ग्रेड – ३ च्या निवड यादीतील अ.क्रं. ११ व १३ बाबत.