ताज्या बातम्या
जिल्हा न्यायायलयाबद्दल
अदालत वाडा
छत्रपती शाहू महाराजांचे काळापासून ते १८७६ पर्यंत हा परिसर दिवाणी न्यायालय म्हणून वापरात होता.
नवीन राजवाडा
सदर राजवाडा १८४४ साली बांधण्यात आला.१८७६ ते दि.०२-०४-२००३ या कालावधीत ते न्यायालय म्हणून वापरात होते.
जिल्हा न्यायालय इमारत
सातारा जिल्हा न्यायालयाच्या सध्याच्या इमारतीचे उद्घाटन २ एप्रिल २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री सी. के. ठक्कर यांच्या शुभहस्ते "गुढी पाडव्याच्या" शुभ दिवशी करण्यात आले. सातारा जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९९६ मध्ये सुरू झाले आणि २००३ मध्ये पूर्ण झाले. न्यायालयाच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १३४६० चौ.मी. आणि न्यायालयाच्या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ४०३८ चौ.मी. आहे.
न्यायालयाची इमारत सातारा शहराच्या पूर्वेला NH-4 पासून अंदाजे १ किमी अंतरावर आहे. सदर बझार कॅम्प परिसरात ही इमारत असून आजूबाजूला जिल्हाधिकारी कार्यालय, कोषागार कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि सार्वजनीक बांधकाम विभाग इत्यादी विभागांच्या इमारती आहेत. न्यायालयाची इमारत अतिशय प्रशस्त/अत्याधुनिक असून त्यामध्ये २० न्यायदान कक्ष आहेत. जिल्हा न्यायालय सातारा अंतर्गत ११ तालुका न्यायालये कार्यरत आहेत.
अधिक वाचा

- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया-२०२३ – ” कनिष्ठ लिपीक ” या पदाकरीता प्रतिक्षा यादी
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया-२०२३ – ” कनिष्ठ लिपीक ” या पदाकरीता निवड यादी
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – २०२३ अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक ‘ पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी ” मुलाखतीच्या वेळापत्रकाबाबत सूचना “
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – २०२३ अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक ‘ पदाच्या मुलाखतीसाठी पात्र असणा-या उमेदवारांना सुचना
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – २०२३ अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक ‘ पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – २०२३ अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदाच्या इंग्रजी टंकलेखन परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी
- प्रलंबीत नक्कल अर्जांची यादी – सप्टेंबर २०२४
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया-२०२३ – कनिष्ठ लिपिक पदाकरीता भरतीप्रक्रीया वेळापत्रक
- प्रलंबीत नक्कल अर्जांची यादी – फेब्रुवारी २०२५
- प्रलंबीत नक्कल अर्जांची यादी – जानेवारी २०२५
- जिल्हा न्यायालय, सातारा – वाहन व फर्निचर बाबत लिलाव सुचना
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया-२०२३ – ” कनिष्ठ लिपीक ” या पदाकरीता प्रतिक्षा यादी
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया-२०२३ – ” कनिष्ठ लिपीक ” या पदाकरीता निवड यादी
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – २०२३ अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक ‘ पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी ” मुलाखतीच्या वेळापत्रकाबाबत सूचना “
- प्रलंबीत नक्कल अर्जांची यादी – ऑक्टाेबर २०२४
- जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया – २०२३ अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक ‘ पदाच्या मुलाखतीसाठी पात्र असणा-या उमेदवारांना सुचना
कोणतीही पोस्ट आढळली नाही
ई- न्यायालय सेवा

प्रकरण सद्यस्थिती

कोर्टाचा आदेश
कोर्टाचा आदेश

वाद सूची
वाद सूची